Submitted by Bhalchandra on Wed, 01/07/2009 - 19:29.
आपण अपलोड केलेल्या सर्व पुस्तकांचे फक्त कव्हर पेजच दिले आहे. त्यामुळे
पुस्तकांची माहिती उपलब्ध होत नाही. बॅक कव्हर पेज किंवा ब्लर्ब पेजवर ही
माहिती शक्यतो असते. ह्या पोर्टलवर गणिताची अपूवाई तसेच संशोधन मार्गावरील
प्रवास by Dr. Patkar ह्या दोन पुस्तकांची बॅक कव्हर पेज त्या पद्धतीने
दिली गेली आहेत. तसेच तुम्ही सुद्धा द्यावेत. ही विनंती. आपला भालचंद्र पुस्तकप्रेमी
P.S. :- हाच
मॅसेज मी ह्या पोर्टलवरच्या प्रायव्हेट
मॅसेजवरून पाठविला आहे. तरी आपले इनबॉक्स चेक करावे.
Re: BEGUM BARVE
I am interested to buy Begum Barve and Mahanirvan both the books. Please inform me the availability + cost etc. at the earliest.
Thanks!
Prabhanjan
9422702474
पुस्तकाची माहिती उपलब्ध नाही.
आपण अपलोड केलेल्या सर्व पुस्तकांचे फक्त कव्हर पेजच दिले आहे. त्यामुळे
पुस्तकांची माहिती उपलब्ध होत नाही. बॅक कव्हर पेज किंवा ब्लर्ब पेजवर ही
माहिती शक्यतो असते. ह्या पोर्टलवर गणिताची अपूवाई तसेच संशोधन मार्गावरील
प्रवास by Dr. Patkar ह्या दोन पुस्तकांची बॅक कव्हर पेज त्या पद्धतीने
दिली गेली आहेत. तसेच तुम्ही सुद्धा द्यावेत. ही विनंती.
आपला
भालचंद्र
पुस्तकप्रेमी
P.S. :- हाच
मॅ सेज मी ह्या पोर्टलवरच्या प्रायव्हेट
मॅ सेजवरून पाठविला आहे. तरी आपले इनबॉक्स चेक करावे.